नवी देहली – चीन आणि तजाकिस्तान येथे २३ फेब्रुवारीच्या सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. चीन येथील भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.३, तर तजाकिस्तान येथील तीव्रता ६.८ इतकी होती.
तुर्की-सीरिया के बाद अब ताजिकिस्तान और चीन में कांपी धरती, सुबह-सुबह आया जोरदार भूकंप, 6.8 रही तीव्रता#Tajikistan #earthquakehttps://t.co/cBNfJSJilB
— DNA Hindi (@DnaHindi) February 23, 2023
चीनमध्ये तजाकिस्तानच्या सीमेजवळ असणार्या झिजियांगमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अद्याप चीनच्या हानीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तजाकिस्तानमध्ये ज्या परिसरात भूकंप झाला, तो डोंगराळ आहे. त्या परिसरात मानवीवस्ती नसल्याते तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.