स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा ‘डीबीटी’ प्रणालीला विरोध !
उन्हाळी अधिवेशनापूर्वी राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय !
उन्हाळी अधिवेशनापूर्वी राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय !
गेल्या १७ वर्षांपासून सरकारने केली नव्हती वेतनात वाढ !
या घटनेवरून आणखी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे समाजाची विरोध पचवण्याची शक्ती न्यूनतम झाली आहे. एखादे सूत्र चिघळत ठेवणे, तसेच एखाद्या सूत्रावरून भावना भडकावत रहाणे, याचा परिणाम कुठल्या थराला जाऊ शकतो ? हेही यावरून लक्षात येते.
केंद्रशासनाच्या पशूकल्याण मंडळानेे येत्या १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्याचा दिवस) साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या बीबीसीने एका व्यंगचित्राद्वारे याला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला.
मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचे परिवर्तन घडवून आणणे हे सरकार, मराठीजन, मराठी वापरकर्ते आणि तिच्यावर प्रेम करणारे या सर्वांचेच दायित्व आहे !
देशात ‘भ्रष्टाचार हा शिष्टाचार’, अशी स्थिती निर्माण होणे, हे भारतियांना लज्जास्पद !
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबर १९६० मध्ये ‘सिंधू जल करार’ झाला. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू नदी अन् तिच्या उपनद्यांच्या पाणीपुरवठ्याची वाटणी नियंत्रित केली जाते.
संस्कृतीद्वेष्ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्हा हिंदूजनांच्या स्वाभाविक अभिरूचीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
‘वर्ष २०२३ मध्ये चीन भारताच्या लडाखमध्ये अतिक्रमण करू शकतो आणि भारतीय अन् चिनी सैन्य यांची झडप होऊ शकते; म्हणून भारतीय सैन्याने सिद्ध रहायला पाहिजे’, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. पोलीस महासंचालकांची परिषद वर्षातून एकदाच होत असते.
‘दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्या झोपेने भरून येत असते. त्यामुळे रात्री सलग आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.