साधिकेचे डोके पुष्‍कळ दुखत असतांना तिने गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि त्‍यांनी सूक्ष्मातून सांगितलेला उपाय केल्‍यावर तिला पाच मिनिटांतच शांत झोप लागून तिची डोकेदुखी न्‍यून होणे 

माझ्‍या हृदयातून अकस्‍मात् मला गुरुदेवांचा आवाज ऐकू आला ‘तुझे डोके दुखत आहे, त्‍या भागाच्‍या नाकपुडीत गाईचे तूप गरम करून घाल.’ मी त्‍यांनी सांगितल्‍यानुसार केले.

प्रत्‍येक साधकाच्‍या अंतर्मनात  सदैव विद्यमान असलेले परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

देहाला आरंभ आणि अंत असून काळाच्‍या मर्यादा असू शकतात; मात्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना ना आरंभ आहे, ना अंत ! ते कालातीत आहेत; कारण ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले’ हे एक तत्त्व आहे. त्‍याला आदि नाही आणि अंतही नाही…..

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेले छायाचित्र पहातांना आलेल्‍या अनुभूती !

‘माझ्‍यावर आवरण आल्‍यामुळे सेवेला जाऊ नये’, असे मला वाटत होते; पण पू. वामन यांचे छायाचित्र पहाताच ‘मला चैतन्‍य मिळत आहे’, असे तीव्रतेने जाणवले.