हिंदुद्वेषी ‘बीबीसी’वर बंदीच हवी !

फलक प्रसिद्धीकरता

केंद्रशासनाच्‍या पशूकल्‍याण मंडळानेे येत्‍या १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस) साजरा करण्‍याचे आवाहन केल्‍यानंतर हिंदुद्वेषाची काविळ झालेल्‍या बीबीसीने एका व्‍यंगचित्राद्वारे याला हास्‍यास्‍पद ठरवण्‍याचा प्रयत्न केला.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/653163.html