नगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त काढलेल्या वाहनफेरीत १०० हून अधिक दुचाकींचा समावेश !

नगर येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता वाहन फेरी काढण्यात आली. १०० हून अधिक दुचाकी वाहनांसह २०० धर्मप्रेमी बंधू-भगिनी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन देणार चाणक्यनीतीचे धडे !

महाराष्ट्र शासन आर्य चाणक्य यांची राजनीती, अर्थव्यवस्था, राष्ट्रहित, युद्धनीती, जीवनपद्धती आदी विविध विचारांना प्रदर्शित करणार आहे. पुणे येथील लोणावळा येथील कार्ला येथे चाणक्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

हिंदूंवरील अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कुडाळ येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन ! – हेमंत मणेरीकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंचा वंशविच्छेद करणारे एक संकट आहे. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून धर्मांतरित होत आहेत.

बाँबच्या धमकीमुळे मॉस्को येथून येणारे विमान उझबेकिस्तानकडे वळवले

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 कर्नाटकमधील भाजपचे आमदार जगदीश शेट्टर यांदा दावा कायदेशीर लढ्यासाठी गोवा कमकुवत !

समितीने प्रामाणिकपणे कार्य केल्यास गोव्याला न्याय मिळेल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

चंद्रपूर येथे मांसाहार खाल्ल्याने ११ विद्यार्थ्यांना विषबाधा !

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणार्‍या चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची २० जानेवारी या दिवशी सहल एके ठिकाणी गेली होती. सहलीत एकूण ५२ विद्यार्थी होते. त्यांना बॉयलर चिकन दिल्याने त्यातील ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

चढावावर चालतांना ‘रस्त्याच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे आणि नंतर परत’ अशा नागमोडी पद्धतीने चालल्याने होणारे लाभ

सरळ चढ चालण्याने पायांच्या स्नायूंवर जेवढा ताण येतो, त्याच्या तुलनेत नागमोडी चालतांना ताण अल्प येतो. त्यामुळे चढतांना थकायला होत नाही आणि चढणे अतिशय सुलभ होते व दमही लागत नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात शिकवल्यानुसार साधना केल्यामुळे देवाची शक्ती आणि चैतन्य अनुभवता येणे अन् जीवनात आनंद मिळणे

मुलाच्या निधनाने ‘देवाचे एवढे करूनही देवाने मला असे दुःख का दिले ? एवढे देवाचे करून तरी उपयोग काय ? त्यापेक्षा ‘देवाचे आता काहीच करायला नको आणि जीवन संपवूया’, असे विचार तीव्रतेने येऊ लागले.

तुळजापूर पोलिसांनी केली महंतांची साडेचार घंटे चौकशी !

श्री तुळजाभवानी मातेचे ऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या-चांदीचे अलंकार आणि नाणी गायब झाल्याच्या प्रकरणी महंत चिलोजीबुवांची ‘इन कॅमेरा’ चौकशी करण्यात आली.