धमकी देणार्या बेळगाव कारागृहातील बंदीवानाला स्मार्टफोन आणि इंटरनेट यांची सुविधा उपलब्ध !
फाशीची शिक्षा सुनावलेल्या कारागृहातील बंदीवानाने केंद्रीय मंत्र्याला धमकावणे, यातूनच कारागृह प्रशासनाचा गलथान कारभार दिसून येतो !
फाशीची शिक्षा सुनावलेल्या कारागृहातील बंदीवानाने केंद्रीय मंत्र्याला धमकावणे, यातूनच कारागृह प्रशासनाचा गलथान कारभार दिसून येतो !
भारताने ‘कुणाला शस्त्रे विकावित आणि कुणाला विकू नये’, याचा निर्णय अझरबैजानला विचारून घ्यायचा, असे त्याला वाटत असेल, तर तो पाकिस्तान आणि तुर्कस्थान यांच्याकडून शस्त्रे का घेतो, याचे उत्तर त्याने दिले पाहिजे !
चीनसमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील कोणत्याही कृत्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सिद्ध आहोत. गेल्या वर्षभरात सैन्याने सुरक्षेच्या आव्हानांचा खंबीरपणे सामना केला आहे. सैन्याने स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी, तसेच सैन्याची पुनर्रचना आणि प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत.
विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही. येथे साहाय्यता कार्य करणार्यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
टी.आर्.पी.साठी (‘टार्गेट रेटिंग पॉईंट’साठी) वृत्तवाहिन्या बातम्या सनसनाटी बनवतात. द्वेष पसरवणार्या वृत्तनिवेदकांना कार्यक्रमांतून हटवले पाहिजे. द्वेष पसरवणार्या गोष्टी देशासाठी धोकादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकांवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.
हिंदूंच्या कररूपातील पैसा अशा प्रकारे वर्षानुवर्षे उधळणे आणि पुन्हा धर्मांधांकडून स्वतःवरच आक्रमणे करवून घेणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! याविषयी हिंदूंनी संघटित होऊन वैधमार्गाने विरोध करणे आवश्यक !
भारतीय समाज उत्पादक आहे. हा समाज कुटुंबकेंद्रित आणि देशभक्त असतो. अशा लोकांसाठी स्थलांतर प्रक्रिया आणखी वेगवान आणि व्यवस्थित केली पाहिजे.-मॅक्कॉर्मिक
यातून चंद्रशेखर यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्ट होते ! एका धोरणाद्वारे ते हिंदु धर्माची अपकीर्ती करून अन्य धर्मियांच्या मतांसाठी त्यांच्या धर्माचे कौतुक करत आहेत. जोपर्यंत बिहारमधील हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारचे राजकारण चालूच रहाणार आहे !
जोशीमठ गावामध्ये झालेल्या भूस्खलनामागे चारधाम यात्रेसाठी बांधण्यात येणार्या रस्त्याचे कामही कारणीभूत असल्याचा अहवालही दडपण्यात आला आहे. – डॉ. स्वामी
निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अधिकार्यांना धारेवर धरले.