धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करण्याची मागणी !
शहरातील धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी शहरातील धार्मिक स्थळांमधील कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली.
शहरातील धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी शहरातील धार्मिक स्थळांमधील कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली.
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! सरकारी अधिकारीच भ्रष्ट असतील, तर राज्य कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशा अधिकार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
गुजरातच्या निवडणुकीमुळे प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेत हिंदुत्वाच्या सूत्रावर तितकेच आग्रही रहाणे, विकासाच्या सूत्रावर तडजोड न करणे, निवडणुकीत लोकांना दिलेली आश्वासने पाळणे या गोष्टींवर जर भर दिला, तर नागरिक भरभरून मते देतात, हेच परत एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?
अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !
आताच्या शिक्षणव्यवस्थेत या भीषण समस्येवर मात करण्यासाठी काहीच तोडगा नसणे, हे मोठे अपयश आहे. मनातील कचरा साफ करून माणूस म्हणून जगण्यासाठी श्रीमद्भगवद्गीताच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. या वेळी त्यांनी ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील’, अशा शब्दांत धमकी दिली.
सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात असतांना पत्रकार निखिल वागळे यांनी मात्र त्यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक करण्यात धन्यता मानली.
आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात ‘नीमास्त्र’ बनवून ते ताजेच वापरावे. निमास्त्राच्या फवारणीने पिठ्या ढेकूण (मिलिबग), रस शोषणार्या अळ्या यांचे नियंत्रण होते. बहुतेक किडी पानांच्या खालच्या बाजूने असतात. त्यामुळे तीन्हीसांजेच्या वेळी पानांच्या खालच्या बाजूने औषधाचे तुषारसिंचन करावे.’
हिंदु धर्म आणि वास्तूशास्त्र यांमध्ये दिल्याप्रमाणे काही कामे सायंकाळच्या वेळी करू नयेत असे म्हटले असून याविषयी जाणून घेऊया.