मुंबई आणि उपनगर यांमध्ये दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी सुटी घोषित !
मुंबई आणि उपनगर यांमध्ये राज्यशासनाने दहीहंडी (७ सप्टेंबर २०२३) आणि अनंत चतुर्दशी (२८ सप्टेंबर २०२३) या दिवशी स्थानिक सुटी घोषित केली आहे.
मुंबई आणि उपनगर यांमध्ये राज्यशासनाने दहीहंडी (७ सप्टेंबर २०२३) आणि अनंत चतुर्दशी (२८ सप्टेंबर २०२३) या दिवशी स्थानिक सुटी घोषित केली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार येऊन जवळपास दीड वर्ष होत आले आहे. अफगाणिस्तानची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अत्यंत विदारक आहे. त्यातच ज्या तालिबानच्या मागे अनेक वर्षे पाकिस्तान खंबीरपणे उभा होता, ज्या पाकिस्तानमुळे तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता मिळवता आली….
पुण्यात चालू असणार्या दुचाकी टॅक्सीच्या विरोधात रिक्शाचालक आक्रमक झाले आहेत. ‘बाईक टॅक्सी’ सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्शाचालकांकडून पुणे आर्.टी.ओ. कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे.
‘मुलांचा अधिकाधिक वेळ भ्रमणभाषचा वापर करण्यात जातो. त्यामुळे भावी पिढी बरबाद (वाया) होत असून मुलांना थोडे तरी संप्रदायाचे शिक्षण द्या, किमान धर्म वाचवण्याकरता सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुणे येथे पार पडलेल्या कीर्तनामध्ये व्यक्त केले.
‘जर हिंदू कावड यात्रा काढून वाहतुकीची कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमजपठण का करू शकत नाही ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
रात्रंदिवस भ्रमणभाषचा अतिरेकी वापर केला जातो. अनेकजण रात्रीच्या अंधारातही बराच वेळ भ्रमणभाष पहातात. भ्रमणभाषचा अंधारात वापर केल्याने गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
अनेक नामवंत अधिवक्ते काही कालावधीसाठी न्यायमूर्ती पद स्वीकारण्यास इच्छुक असतात. अशांना २-३ वर्षांच्यासाठी न्यायमूर्ती बनवण्याचा विचार केंद्राने करावा.
मृत्यूपत्र (विल) करतांना चुका झाल्या, तर ‘मृत्यूपत्रामधील चुका अंगाशी येतात. माणूस बोलायचा बंद झाला की, त्याचे मृत्यूपत्र बोलू लागते. ते काय बोलते ? त्यामध्ये जे काही लिहिलेले आहे, तेच ते वाचून दाखवते.
‘एका राज्यातील एका मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावले आहे; पण ते हिटलरच्या स्वस्तिकाप्रमाणे तिरके लावले आहे. अशा स्वस्तिकाचा दर्शनार्थींना कधी लाभ होईल का ? उलट त्यातून येणार्या नकारात्मक स्पंदनांमुळे दर्शनार्थींना त्रासच होईल.’
देशभक्तांच्या मांदियाळीतील विशेष परिचयात नसलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेचे (‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’चे) अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे.