अनिल देशमुख यांना जामीन संमत; मात्र न्यायालयाकडून १० दिवसांची स्थगिती !
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना १२ डिसेंबर या दिवशी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला;
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना १२ डिसेंबर या दिवशी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला;
हे निवेदन रामचंद्र मुधाळे आणि मिरासो शिंगे यांनी स्वीकारले. हेच निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनाही देण्यात आले.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी नुकताच आदेश काढून औषध खरेदी करण्यासाठी रुग्णालय सक्ती करू शकत नाही, असा निर्वाळा दिला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. राज्यपालांना काढून टाकावे आणि भाजपने महाराष्ट्राची क्षमा मागावी….
तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !
‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह यांवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दावा केला आहे. यावर १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय निवड आयोगापुढे सुनावणी झाली.
‘‘गुरव समाजाच्या मुलांचे शिक्षण चांगले व्हायला हवे. त्यांना रोजगार मिळायला हवा. यासाठी ‘संत काशीबा युवा विकास योजना’ चालू करण्यात येईल. या योजनेसाठी प्रारंभी ५० कोटी रुपये निधी दिला जाईल. त्यापुढेही योजनेचा विस्तार करण्यात येईल.’’
भारत देश हा तरुणांचा आहे. कीर्तन, प्रवचन, व्याख्याने ही तरुणांकरताच असतात. तारुण्य तेच भाग्याचे जे धर्माच्या कार्याकरता वापरले जाते आणि क्रांती ही तरुण वयात करता येते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अखिल भारतीय माहेश्वरी समाज भवन येथे आयोजित समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध समाज संघटना यांची बैठक झाली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांवर सत्ताधार्यांच्या दबावाखाली पोलिसांनी चुकीचे गुन्हे नोंद केले असून ते मागे घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि अन्य संघटना यांचा मोर्चा !