उत्तरदायी साधकांनी गुरुकार्यासाठी साधकांनी घेतलेल्या ध्येयाची पूर्ती करतांना त्यांना येणार्‍या अडचणींचाही विचार करावा !

‘साधकांनो, कार्याच्या समवेत साधकांचाही विचार करून ‘प्रीती’ हा आध्यात्मिक गुण अंगी बाणवल्यास गुरुकृपा लवकर होते’, हे लक्षात घ्या !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आपल्याला कुठलाही विचार सोडून देता आले पाहिजे’, या वाक्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना सुचलेले विचार !

‘एकदा परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘कुठलाही विचार मनात ठेवण्यापेक्षा आपल्याला तो सोडून देता आला पाहिजे.’’ त्यांच्या या वाक्यावर त्यांनी मला सुचवलेले हे विचार . . .

श्री. प्रकाश मराठे यांचा सनातनच्या संतांप्रती असलेला भाव !

‘संतांप्रती भाव कसा असायला पाहिजे ?’, हे मला मराठेकाकांकडून शिकायला मिळाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मराठेकाकांसारखे कितीतरी साधक निर्माण केले आहेत’, हे जाणवून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.’

समाजातील लोकांना आपल्या प्रेमाने जोडून ठेवणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुबोध नवलकर !

त्यांच्याविषयी त्यांची पत्नी श्रीमती स्मिता नवलकर यांना जाणवलेली काही सूत्रे येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून योग्य निर्णय घेणारी पुणे येथील बालसाधिका कु. सुकृता कांडलकर !

‘दळणवळण बंदीनंतर शाळा प्रत्यक्ष चालू झाल्याने शाळेने काही कार्यक्रम आयोजित केले होते. एकदा शाळेत ‘मराठी मंडळ’, हा कार्यक्रम होता.

धर्मरथ आणि शक्तीरथ चालवण्याची सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

धर्मरथ आणि शक्तीरथ (सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाहून नेणारी मोठी वहाने) चालवण्याची सेवा करणार्‍या साधकांना काही वेळा रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. ही सेवा करणार्‍या एका साधकाला आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.

शांत स्वभावाचे, मुलांना साधनेची गोडी लावणारे आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणारे कोल्हापूर येथील श्री. रमेश साताप्पा कुळवमोडे (वय ६३ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अमोल रमेश कुळवमोडे यांना त्यांच्या वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.