रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला अत्यंत सुखद अनुभव आला.

२. आपल्याद्वारे जे महान कार्य केले जात आहे, त्याची कितीही प्रशंसा केली, तरीही ती अल्पच आहे.’

– अधिवक्ता सुधीर गुप्ता, उत्तरप्रदेश. (४.९.२०२२)