वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

तमिळनाडूतील तिरुचेथुरई गावातील २ सहस्र वर्षांपूर्वीचे हिंदूंचे श्री चंद्रशेखर स्वामी यांचे मंदिर हे वक्फ बोर्डाची संपत्ती कशी काय होऊ शकते ? संसदेद्वारे लँड जिहादसाठी केलेल्या कायद्यामुळे हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि मंदिरही सुरक्षित नाही. वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे हिंदूंची अवस्था बिकट झाली आहे.