ताप असतांना कोणते पाणी प्यावे ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९७

‘ताप असतांना साधे (थंड) पाणी पिऊ नये. एक लिटर पाण्यामागे (चहाचा) पाव चमचा या प्रमाणात ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’ घालून ५ मिनिटे पाणी उकळावे. हे पाणी थर्मासमध्ये ठेवून तहान लागेल तेव्हा थोडे थोडे कोमट करून प्यावे.

वैद्य मेघराज पराडकर

असे पाणी प्यायल्याने ताप उतरण्यास साहाय्य होते आणि शक्तीही टिकून राहते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)