
तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुसलमानच नव्हे, तर हिंदु, ख्रिस्ती आणि अन्य पंथियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) केला जात आहे. परिणामी रेल्वे, संरक्षणदल यांच्या नंतर देशभरात ८ लाख एकरपेक्षा अधिक भूमीची मालक ‘वक्फ बोर्ड’ झाली आहे. या भेदभावपूर्ण कायद्याच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन या कायद्याच्या मुळावरच घाव घातला पाहिजे आणि हा कायदा पालटण्यास केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे.
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?