हे शाळांना लज्जास्पद !

‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मातेकडून नीती, पित्याची भीती आणि धर्माचरणात मती असणारी युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू शकत नाही ! – योगेश महाराज साळेगावकर, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार

बीड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ७ सहस्रांहून अधिक हिंदू एकवटले !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील देव दीपावलीच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सन्मान

देव दीपावलीचा कार्यक्रम सूरजकुंड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा पुष्पहार अन् स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

गोसंवर्धन आयोगाची स्थापना आणि संस्कृत शाळा चालू करा !

वारकरी संप्रदायाची राज्यव्यापी ‘हिंदु धर्मरक्षणार्थ वारकरी महाअधिवेशना’त एकमुखी मागणी

छत्रपती शिवरायांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडवण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा ! – संतोष वर्तक, संचालक, वर्तक क्लासेस

कळंबोली येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून हिंदू एकतेचा आविष्कार !

सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांना मातृशोक !

त्यांच्या पश्चात् २ मुले, २ सुना, १ मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गडकरी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

समान नागरी कायद्याची आवश्यकता !

उद्या समान नागरी कायदा झाला, तर हिंदू त्याचे पालन करतील; मात्र धर्मांध त्याचे पालन करतील का ? हा कळीचा प्रश्न आहे. त्यांना कायद्याचे पालन करावे लागेल, यासाठीही सरकारने विचार करणे आवश्यक ठरेल. त्याचबरोबर देशातील न्यायालयांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी समान नागरी कायदा हवा !

काँग्रेसचा हिंदूंवरील अविश्वास जाणा !

‘आता जर कोण देशाला वाचवू शकतो, तर ते मुसलमान आणि काँग्रेस हेच आहेत’, असे विधान सिद्धपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंदन ठाकोर यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.