२२ नोव्हेंबर : सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा ८९ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा, गोवा येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा आज ८९ वा वाढदिवस

३० जून २०१८ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.