पाण्याऐवजी सरबत प्यावे का ?

कधीतरी गंमत म्हणून सरबत प्यायल्यास चालते; परंतु प्रतिदिन सरबत पिण्याची सवय आरोग्याला चांगली नसते. सरबतातून अनावश्यक साखर पोटात जाते. साखर आरोग्याला हानीकारक असते. त्यामुळे सरबताऐवजी साधे पाणीच प्यावे.

अवैध मशिदींवर कारवाई न केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करा !

‘द्वारका (गुजरात) येथील बेट द्वारका येथे अवघ्या ६२ वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक झाली आहे. येथील भूमींवर अवैध बांधकाम करून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत.’

प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

महाराष्ट्र सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.

दुहेरी लाभ देणारी लसूण लागवड

मातीमध्ये ३ – ३ इंच अंतरावर बोटाने छिद्र करून एकेक पाकळी खोचावी. खोचतांना पाकळीचे शेंड्याकडील टोक वरच्या दिशेने असावे. वाफ्याच्या कडेने किंवा कुंडीत अगोदर लावलेल्या झाडाच्या बाजूने लसूण लावता येते. असे केल्याने लसणीच्या उग्र वासाने कीटक मुख्य पिकाजवळ येत नाहीत.

संतश्रेष्ठ ज्ञानदेव बैसले समाधी !

श्री विठ्ठलाने ज्ञानेश्वरांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात हार घातला. समाधीस्थानात शिरण्यावेळी श्री विठ्ठलाने त्यांना प्रेमाने हात देत आत नेले. श्री ज्ञानदेव आसनावर स्थिर झाले आणि करकमले जोडून त्यांनी नेत्र मिटले. यानंतर सर्व संतांनी समाधीच्या गुहेस शिळा लावून नंतर पुष्पवृष्टी केली.

विडंबनात्मक सादरीकरण करणार्‍याला कुणीही आदर्श मानत नाही ! – महंत पवनकुमारदास शास्त्री, महामंत्री, अयोध्या संत समिती

लहान मुले जे पहातात, त्याचे अनुकरण करतात आणि त्यातूनच त्यांचे चरित्र घडते.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १२ वर्षे २९६ वा दिवस !

जागतिक आतंकवादाच्या विरोधात भारताची भूमिका सक्रीय ! – विनोदकुमार सर्वोदय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

येत्या काळात ‘नो एज्युकेशन फॉर टेरर’ या विषयावर संमेलन आयोजित केल्यास आतंकवादावर अंकुश लावण्यास अधिक यश मिळेल.

उच्च पातळीच्या संतांनी समाधी घेण्याचे कारण आणि त्यांनी समाधी घेतल्यानंतरही चैतन्याच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविरत चालू रहाणे

‘जेव्हा संतांना या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही, याची जाणीव होऊ लागते, त्यामुळे ते समाधी घेतात.’

विवाहाविषयीच्या विचारांवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि श्रीगुरूंनी सुचवलेले दृष्टीकोन !

‘श्रीकृष्ण माझा खरा सोबती आहे आणि खर्‍या अर्थाने तोच माझी काळजी घेत आहे. सर्व सहसाधकांच्या माध्यमातून तोच मला ‘हवे-नको’ ते सर्व पहात आहे. त्यामुळे मला अन्य कुणाची आवश्यकता नाही.’