विवाहाविषयीच्या विचारांवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि श्रीगुरूंनी सुचवलेले दृष्टीकोन !

‘श्रीकृष्ण माझा खरा सोबती आहे आणि खर्‍या अर्थाने तोच माझी काळजी घेत आहे. सर्व सहसाधकांच्या माध्यमातून तोच मला ‘हवे-नको’ ते सर्व पहात आहे. त्यामुळे मला अन्य कुणाची आवश्यकता नाही.’

प्रीतीने साधकांना जोडून ठेवणार्‍या देवद आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

‘पू. रत्नमालाताई देवद आश्रमात सेवा करतात; परंतु रामनाथी आश्रमातील साधक अनेक वेळा त्यांना सेवेतील अडचणी विचारतात. त्या दूरभाषवरून संबंधित साधकांशी बोलून त्यांची अडचण सोडवतात.

‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने प्रसार करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

प्रसाराची सेवा करत असतांना या सेवेमुळे ‘साक्षात् श्रीकृष्णच माझा हात धरून माझ्याकडून प्रसार करून घेत आहे’, असा भाव अनुभवायला मिळून आनंद मिळाला.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी त्यांच्यावर केलेल्या कविता

२१.११.२०२२ या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधकांनी त्यांच्यावर केलेल्या कविता पुढे दिल्या आहेत.

गोवा येथील श्री. दीपक छत्रे यांना देवपूजा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘हे श्रीमन्नारायणा, माझ्या जीवनात तुला अपेक्षित असेच सर्व घडू दे’, या प्रार्थनेमुळे देवपूजेतून मिळणारा आनंद उत्तरोत्तर वृद्धींगत होऊन मनातील चिंता न्यून होणे

रुग्णाईत असतांना कुटुंबीय आणि सहसाधक यांची गुरुकृपेने अनुभवलेली प्रीती !

गुरुदेवांची प्रीती, कुटुंबीय आणि साधक यांनी दिलेले प्रेम यांमुळे रुग्णाईत असतांनाही देवाने साधना करण्यासाठी संधी देऊन ती करून घेतली. गुरुदेवांनी केलेल्या या कृपेसाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अदिती परशराम सुतार (वय ४ वर्षे) !

चि. अदिती परशराम सुतार हिची जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिची आई, तसेच अन्य नातेवाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.