दाऊदकडून पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचणे चालू असल्याचा अज्ञाताकडून मुंबई पोलिसांना संदेश !

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम त्याच्या हस्तकांद्वारे पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा संदेश अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या भ्रमणभाषवर आला आहे.

(म्हणे) ‘जे केले ते रागाच्या भरात केले !’  

आफताब अनेक मास श्रद्धाला मारहाण करत होता आणि दुसरीकडे अन्य हिंदु तरुणींशी मैत्री करत होता, हत्येनंतरही त्याने अनेक हिंदु तरुणींशी संपर्क ठेवला होता, यावरून तो कशा मानसिकतेचा आहे, हे स्पष्ट होते !

जगात प्रत्येक ११ मिनिटांनी एका महिलेची होते हत्या ! – अँतोनियो गुटेरस, प्रमुख, संयुक्त राष्ट्रे

जगभरातील मानवाधिकारवाले आतातरी तोंड उघडतील का ? भारतातील महिला किंवा मुली यांच्या हत्यांना ‘लव्ह जिहाद’ हे मुख्य कारण आहे, हे सत्य मानवाधिकारवाले आणि पुरोगामी स्वीकारतील का ?

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमात टिकली लावण्याला वेडेपणा ठरवले !

हिंदु धर्मशास्त्राला वेडसरपणा ठरवणार्‍या ‘झी मराठी’ वाहिनीने समस्त हिंदूंची क्षमा मागावी. असे न केल्यास हिंदूंनी अशा वाहिन्यांवर बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या विरोधात दर्यापूर (अमरावती) येथे भव्य मोर्चा !

‘लव्ह जिहाद’सारख्या घटना थांबण्यासाठी तात्काळ कायद्याची आवश्यकता आहे. धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट हीच काळाची आवश्यकता आहे. सर्वांनी असेच एकत्र येऊन धर्माचरण करून आलेले संकट दूर करावे.

सरदार पटेल यांनी भारताला एकत्रित केल्याचे श्रेय आदि शंकराचार्य यांना जाते ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

त्यांनी १ सहस्र वर्षांच्या पूर्वी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेविषयी भारतियांना जागृत केले, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केले.

नाहक अटकेमुळे न्यायव्यवस्थेवर भार ! – उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

सध्या दिवाणी वादांना फौजदारी खटल्यांचा रंग दिला जात आहे आणि विनाकारण अटक करून न्यायालयीन व्यवस्थेवरील भार वाढवला जात आहे, असे मत माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी येथे व्यक्त केले.

रेल्वेगाडीमध्ये ‘नमाजपठणा’वरून विरोध केल्याने माजी सैनिकाला हिंदु पेंट्रीकार चालकांकडून मारहाण

नमाजपठणाला विरोध दर्शवण्यासाठी माजी सैनिक करत होता मंत्रोच्चार !

इराणच्या संघाने हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ सामन्यापूर्वी मैदानात राष्ट्रगीत गायले नाही !

कुठे हिजाबचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करणारा इराणचा फुटबॉल संघ, तर कुठे हिजाबचे समर्थन करणारे भारतातील तथाकथित निधर्मीवादी !

युनूस याने विकास गिरी याची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे ८० तुकडे केले !

मुसलमान युवकाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर त्याला ‘प्रेम’ संबोधणारे आणि लव्ह जिहादला विरोध करणार्‍यांना वेड्यात काढणार्‍यांना मुसलमानांच्या या कृत्याविषयी काय म्हणायचे आहे ?