आता नेपाळमध्येही धर्मांधांचा हिंदूंवर आघात !

नेपाळमधील महोत्तरी जिल्ह्यात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले. यात २० हून अधिक हिंदू आणि पोलीस घायाळ झाले.

वारसास्थळांना पुनरुज्जीवन कधी ?

पुरातत्व विभाग सक्षम आणि समाजाभिमुख झाला, तरच अधिकाधिक वारसास्थळांना पुनरुज्जीवन मिळेल, ऐतिहासिक वास्तूंचा नुसता अभिमान बाळगून उपयोग नाही, तर त्या वास्तू टिकवण्यासाठी, पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व सांगण्यासाठी त्याला जपण्याचे दायित्वही आपलेच आहे.

विडंबनात्मक सादरीकरण करणार्‍याला कुणीही आदर्श मानत नाही ! – महंत पवनकुमारदास शास्त्री, महामंत्री, अयोध्या संत समिती

रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना लोक आजही सन्मान देतात, त्यांना नमस्कार करतात. लहान मुले जे पहातात, त्याचे अनुकरण करतात.

सूर्याेदयापूर्वी उठावे !

सूर्येणाभ्युदितो यश्च त्यक्तः सूर्येण वा स्वपन् ।
अन्यत्रातुरभावात्तु प्रायश्चित्ती भवेन्नरः ।।
अर्थ : जो मनुष्य सूर्याेदय किंवा सूर्यास्त या वेळी झोपून रहातो, त्याने प्रायश्चित्त घ्यायला हवे. रुग्णाईत मनुष्य याला अपवाद आहे.’

राष्ट्र आणि जनता यांच्या रक्षणासाठी हलालद्वारे निर्माण झालेल्या आतंकवादाला पोसणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेविषयी जागृती करणे हाच उद्देश !

दैनिक ‘सागर’मध्ये ‘हलाल’ विषयी प्रसिद्ध झालेल्या लेखावरुन ‘समाजात अपसमज पसरू नये’, या विषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात यावे, एवढ्याच उद्देशाने ही कांही सूत्रे …

सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

भारतभरातील सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे

साधकांनो, भ्रमणभाषवरील संपर्कांमुळे घरकाम, तसेच कार्यालयीन कामकाजात व्यत्यय येऊ नये, यासाठी सहसाधकांना आपल्या उपलब्ध वेळा सूचित करा !

साधकांनी ‘कोणत्या वेळेत सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांनी आपल्याला भ्रमणभाषवर संपर्क करावा ?’, याच्या उपलब्ध वेळा त्यांना कळवाव्यात.

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो.

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी त्याग करण्याची सिद्धता असलेले  दैनिक ‘सनातन प्रभात’चे पणजी, गोवा येथील वाचक श्री. प्रमोद फडते (वय ६३ वर्षे)!

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एका विज्ञापनदात्यामध्ये देव कसे पालट करत आहे आणि ते साधनेत कसे पुढे जात आहेत’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोद फडते !