‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून धर्मशिक्षणच हिंदू मुलींना वाचवेल ! – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त लातूर येथे व्याख्यान

श्री तुळजाभवानीदेवीची सातव्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची सातव्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा !

सचिन वाझे प्रतीमास मातोश्रीवर १०० कोटी रुपये पाठवत होते ! – खासदार प्रताप जाधव यांची टीका

सचिन वाझे हे प्रतीमास ‘मातोश्री’वर १०० कोटी रुपये पाठवत होते, अशी टीका शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. बुलढाण्यात ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. त्यानंतर त्यांनी वरील विधानाविषयी सारवासारव केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या प्रकल्पाअंतर्गत राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी होणार्‍या स्पर्धेत मराठी भाषेचा पर्यायच नाही !

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.) लोकसंख्या शिक्षण प्रकल्पाअंतर्गत राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी होणार्‍या भूमिका अभिनय स्पर्धेत मराठी भाषेचा पर्यायच देण्यात आला नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत, तसेच धारकर्‍यांचे प्रबोधन !

जिल्ह्यात विविध ठिकाणी चालू असलेल्या दौडीच्या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र, धर्म, तसेच विविध विषयांवर प्रबोधन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांना हटवले !

व्हेंटिलेटरअभावी एका मुलीचा मृत्यू आणि अन्य प्रकरणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना तात्काळ हटवून डॉ. राज गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली.

७ व्या दिवशी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची शाकंभरी रूपात पूजा !

शारदीय नवरात्रीच्या ७ व्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा करण्यात आली होती. बदामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता आहे.

यवतमाळ येथे हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत पत्रकार परिषद !

व्याख्याने, फलकप्रसिद्धी, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

‘टीईटी’ संदर्भातील कार्यवाहीस विलंब झाल्यास अधिकार्‍यांवरच कारवाई !

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि मान्यता शालार्थ ‘आयडी’ रहित करण्याची प्रक्रिया ८ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते;