केवळ इस्लामी देशांतीलच नव्हे, तर भारतातीलही हिंदू असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची आलम, बिलाल आणि फैजान या मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली.