‘हिंदु एकता आंदोलन’चे उंब्रज आणि पाटण (जिल्हा सातारा) या ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून समाजकंटकांच्या चौकशीची मागणी !

नगर येथील धर्मांधाच्या दुकानातून घातक शस्त्रांचा साठा जप्त !

शस्त्रसाठा सापडणारे दुकान धर्मांधाचे आहे, यातूनच त्यांचा उद्देश लक्षात येतो. अशा दुकानदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी विद्यापिठात स्वतंत्र कक्ष स्थापन करणार ! – कुलगुरु डॉ. कारभारी काळे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी घोषित केले.

पिंपरी (पुणे) येथील ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल, एकाच मृतदेहावर २ वेळा अंत्यसंस्कार !

 नातेवाइकांच्या भावनांचा विचार न करणार्‍या असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !

नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती !

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतांना देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित केले. तसेच या महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणूक केली होती.

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात पालकमंत्र्यांकडून विद्युत् जनित्राच्या प्रस्तावाला मान्यता !

लोकप्रतिनिधींनी रुग्णालयांतील सर्व समस्या सोडवून नवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा !

फटाक्यांच्या चाचणीच्या अहवालानंतर जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची सूचना देऊ !

फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. १२५ डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

प्रदूषणग्रस्त देहली !

देहली सरकारकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक गोष्टी होत नसतील, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना कशा होतील, ते पाहिले पाहिजे; अन्यथा चीनप्रमाणे एक मास सर्वच बंद करून सर्वांनाच घरात बसावे लागेल. परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास देहलीतही तो दिवस दूर नाही, हे निश्‍चित !

गडाची प्रतिकृती साकारण्याचा उपक्रम आदर्श युवा पिढी घडवण्यासाठीची पायाभरणी !- सु.ग. स्वामी, अधिपती, श्री समर्थ रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त कल्पकतेतून साकारण्यात आलेल्या प्रतापगडाची १२ फूट आणि २० फूट लांब बनवलेली भव्य प्रतिकृती आणि शिवकालीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

हा भारत आहे कि पाकिस्तान ?

सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये मुस्तफा ‘जेव्हा वेळ येईल, तेव्हा आम्ही सर्व हिंदूंना गाडून टाकू !’ असे धमकावत आहे. अन्य एका व्हिडिओमध्ये शोएब शिवलिंगावर लघवी करत असल्याचे दिसत आहे.