१५ दिवसांतील चौथी घटना

इस्लामाबाद – पाकमधील सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. हिंदु महिलांचे अपहरण होण्याची गेल्या १५ दिवसांतील ही चौथी घटना आहे. यापूर्वी अपहरण केलेल्या तिघा हिंदु महिलांना बलपूर्वक इस्लाम धर्म स्वीकारायला लावला होता. या अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता घरी परत येत असतांना काही लोकांनी तिचे अपहरण केले. त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली; परंतु मुलीचा काहीच थांगपत्ता लागला नाही.
पाकिस्तान में नहीं रुक रहा हिंदुओं पर अत्याचार, किया गया हिंदू लड़की का अपहरण, पिछले 15 दिनों में यह चौथा मामला #Pakistan #PakistaniHinduhttps://t.co/XE2bAKaqn4
— India TV Hindi (@IndiaTVHindi) October 11, 2022
संपादकीय भूमिका
|
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !