गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍याला ठार मारण्याची धमकी

गाझियाबाद येथील लोहियानगरातील आंबेडकर कॉलनीमध्ये रहाणारे डॉ. अरविंद वत्स अकेला यांना ते हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे काम करतात म्हणून अज्ञाताकडून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर शाखेचे पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.

भारतात होणार्‍या हिंदु-मुसलमान विवाहांत ९४ टक्क्यांहून अधिक प्रकरणात पती हे मुसलमान !

‘लव्ह जिहाद’ ही कपोलकल्पित संकल्पना आहे’, असे म्हणणार्‍या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना यावर काय म्हणायचे आहे ?

पाकच्या प्रशासनाने पूरग्रस्त हिंदूंना शिबिरांतून बाहेर काढले !

या घटनेचे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकिस्तानी पत्रकाराला अटक

रोहिंग्या निर्वासितांमुळे बांगलादेशच्या सुरक्षा आणि स्थिरता यांवर परिणाम ! – शेख हसीना

देशाच्या सुरक्षेला सर्वोत्तम प्राधान्य देणार्‍या शेख हसीना यांच्याकडून भारतीय राज्यकर्ते  बोध घेतील का ?

भाग्यनगर येथील उपाहारगृहाला लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि घायाळांना ५० सहस्र  रुपयांचे साहाय्य घोषित केले.  

क्रांतीकारकांच्या स्मारकाच्या अनावरणाला राहुल गांधी अनुपस्थित !

गांधी आणि नेहरू परिवारांनी नेहमीच क्रांतीकारकांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमाला अनुपस्थित रहाणे, ही काही आश्‍चर्याची गोष्ट नाही ! काँग्रेसने क्षमा मागण्यापेक्षा प्रायश्‍चित्त म्हणून क्रांतीकारकांचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

राज्यातील मंदिरांतील १० क्विंटल सोने आणि १६० क्विंटल चांदी यांची नाणी बनवून विकणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !

शिक्षणव्यवस्थेत हिंदुत्वाच्या शिक्षणाचा समावेश व्हावा ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत, अशीही मागणी

अमेठी (उत्तरप्रदेश) येथे अवैध मदरसा प्रशासनाने पाडला !

अवैध बांधकाम होईपर्यंत भारतातील प्रशासन नेहमीच झोपलेले असते !

हिंदी चित्रपटसृष्टीची स्थिती दयनीय ! – चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आजकाल गुटखा विकत आहेत. त्यांना मोकळा वेळ मिळाला की, ते काही विनोदी किंवा अन्य विषयांवर चित्रपट बनवतात. ५-६ चित्रपट अपयशी ठरल्यानंतरही त्यांना काही फरक पडत नाही. ही खरोखरच दयनीय स्थिती आहे.