सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या फोंडा (गोवा) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनिता कोनेकर (वय ७१ वर्षे) !

घरातही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच साधक आहेत. मला त्यांच्याकडून घरकामात साहाय्य झाल्यास माझ्या मनात भाव दाटून येतो. ‘बघ देवा, तू साहाय्य केलेस; म्हणून हे काम पूर्ण झाले’, असे वाटून माझी गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त होते….

मथुरा येथील श्री. भूपेश शर्मा यांनी धर्मप्रसाराची सेवा करतांना समाजाच्या मनातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी अनुभवलेला आदरभाव !

समितीच्या कार्याचा समाजातील लोकांना आधार वाटतो. त्यांना धर्माशी संबंधित एखादा प्रश्न किंवा शंका आली, तर ते त्वरित मला विचारतात. अनेक धर्मप्रेमी आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडित प्रसंगांविषयीही मला आध्यात्मिक दृष्टीकोन विचारतात…..

नगर येथील मुसलमान मुलीशी विवाह केलेल्या हिंदु तरुणाची हत्या !

हिंदूंना ‘कट्टरतावादी’ संबोधणारे निधर्मीवादी मुसलमान युवतीशी प्रेम करून विवाह केलेल्या हिंदु तरुणाला धर्मांधांनी ठार मारल्यावर कुठल्या बिळात लपून बसतात ?

(म्हणे) ‘द्रमुक सरकारचा सर्व जातींचे पुजारी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव, हा  हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी !’

तमिळनाडूतील द्रमुक सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी नव्हे, तर हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी कारवाया करत आहे, हे सूज्ञ हिंदू जाणून आहेत !

धार (मध्यप्रदेश) येथे अवैध दारूने भरलेला ट्रक पकडण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर आक्रमण

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना दारू माफियांवर वचक निर्माण करून त्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

राजकीय घोळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे विश्‍वस्त मंडळ अंतत: विसर्जित !

हिंदूंच्या मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळांवर राजकीय पक्षांचे नेते अथवा प्रशासकीय अधिकारी नकोत, तर भक्तच हवेत ! यासाठी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित होणे आवश्यक आहे.

पारंपरिक पोशाखातील महिलांना समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्यांसह दाखवलेले ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित !

भारतीय कुटुंबव्यवस्थेवर आघात करणारेे आणि चंगळवादाला प्रोत्साहन देणारे असे चित्रपट भारतियांनी स्वत:चे पैस व्यय करून का पहावे ?

भारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा ! – हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने शंकराचार्यांचा यशोचित सन्मान करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

कोलकात्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात भाजपचे आंदोलन !

ममता बॅनर्जी या उत्तर कोरियातील हुकुमशहासारख्या वागत आहेत ! – भाजप

नवरात्रोत्सवात संशयामुळे पती-पत्नी, तसेच पाल्य यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती !

नवरात्रोत्सवाच्या काळात पती-पत्नी, युवक-युवती एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती करतात.