विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी वारकर्‍यांचा पुढाकार अपेक्षित !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते.

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने श्राद्धादी क्रियाकर्मांत घुसलेले अपप्रकार !

हिंदु धर्मशास्त्रावर श्रद्धा ठेवून करतो, ते ‘श्राद्ध’ ! श्राद्ध केल्याचे अनंत लाभ असले, तरी त्यामध्ये ज्या चुकीच्या चालीरिती घुसल्या आहेत, त्यांना विरोध होणेही तितकेच आवश्यक आहे. या लेखातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे अपरिहार्य का आहे, हे लक्षात आले असेल !

फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?

फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात. ज्यांना हे येत नाही, त्यांनी ओळखीच्या सुगरणींकडून ते शिकून घेतले, तर घरातील पित्ताचे त्रास पुष्कळ न्यून होतील.          

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीचे पालन करणारे सनातनचे एक आदर्श दांपत्य श्री. संतोष आणि सौ. स्नेहल गांधी !

साधिका रामनाथी आश्रमात वास्तव्यास असताना श्री. संतोष आणि सौ. स्नेहल गांधी यांच्या सोबत सेवा करत होते. त्या वेळी लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास

श्राद्धविधीच्या वेळी मुंबई येथील बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती !

गेल्या वर्षी मालाड, मुंबई येथील आमच्या घरी महालय श्राद्ध झाले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.

नियमितपणे सत्संग ऐकल्यामुळे केरळ येथील सौ. नीना उदयकुमार यांना आलेल्या अनुभूती

यजमानांसह बाहेर जाण्यासाठी निघत असतांनाच यजमानांना तातडीने कामासाठी जावे लागणे आणि ते घरी येईपर्यंत मनात प्रतिक्रिया न येता २ घंटे आनंदाने नामजप होणे…..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर त्यांनीच सूक्ष्मातून विद्युत्जनित्रामधील अडथळे दूर केल्याची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील श्री. राहुल कुलकर्णी यांना आलेली अनुभूती

‘मला आध्यात्मिक त्रास असला, तरीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या माध्यमातून सेवा करून घेणारच आहेत. मी त्यांना शरण जायला हवे’, हे या अनुभूतीतून माझ्या लक्षात आले.’…

नामजप करतांना साधिकेच्या मनात काव्यात्मक विचार येणे आणि जीवनात पहिल्यांदाच २ कविता लिहिल्या जाणे !

मी आतापर्यंत कधीच कविता केली नाही; पण देवाने नामजप करतांना मला ज्या २ कविता सुचवल्या, त्या मी भराभर लिहिल्या. त्या लिहून झाल्यावर माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. त्या कविता पुढे दिल्या आहेत….