२ मुसलमान तरुणांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

उत्तरप्रदेशातील अलीगढ येथील बन्नादेवी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे आरिफ आणि सुहेल या २ मुसलमान तरुणांनी तिच्या घरातून अपहरण केले. पोलिसांत तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली आहे.

झारखंडच्या पलामूमध्ये मुसलमान समुदायाकडून हिंदूंना बेदम मारहाण करून त्यांची घरे उद्ध्वस्त !

झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील मुरुमातू गावाजवळ रहाणार्‍या ५० हून अधिक हिंदु कुटुंबांतील सदस्यांना मुसलमान समुदायाने मारहाण केली. त्यांची घरे उद्ध्वस्त केली आणि त्यांना घरे अन् भूमी सोडून जाण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे.

दिलशादने केले अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि निकाह !

हिंदू अल्पसंख्य असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदु मुलींचे जीवन हैराण झाले आहे. दुसरीकडे बहुसंख्य हिंदूंच्या भारतातही हिंदु युवती आणि स्त्रिया या धर्मांध मुसलमानांपासून सुरक्षित नाहीत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पदच !

उज्जैन येथील हरसिद्धीदेवीच्या चरणी सामूहिक प्रतिज्ञेने मध्यप्रदेशात अभियानाला प्रारंभ !

२ मास चालणार्‍या या अभियानाच्या अंतर्गत मंदिरामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करणे, मंदिर स्वच्छता करणे, समाज जागृतीसाठी व्याख्याने घेणे, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू ! – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक

मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवाचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करणार्‍या ३ मनसेच्या कार्यकर्त्यांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यांच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन ओढे, नदी, तलाव आणि धरण येथे न करता हौदात करा !’

अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ?

पुलवामा येथे बंगाली कामगारावर आतंकवाद्यांकडून गोळीबार

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे एका कामगारावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला.

नगर येथे गणेशोत्सव मंडळे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर पोलिसांनी दिली मिरवणुकीस अनुमती !

बैठकीमध्ये काही गणेशोत्सव मंडळांना स्थापनादिनाच्या दिवशी मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारण्यात आली आणि ‘मिरवणूक काढली, तर कारवाई करू’, असा दम देण्यात आला.

श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पुणे येथे पाचव्या दिवसापासून फिरते हौद !

हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती खड्डे बुजवण्यासाठी, विहिरी बुजवण्यासाठी वापरल्या जातात, हा अनुभव आहे. शासनाने हे श्री गणेशमूर्तीचे विडंबन थांबवण्यासाठी, गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार विसर्जित करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.