पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे एका कामगारावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला. घायाळ झालेल्या कामगाराचे नाव मुनिरुल इस्लाम असे असून तो बंगालचा रहिवासी आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार लक्ष्य करून ठार करणे, ही काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानची नवी योजना आहे. कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या योजनांना उद्ध्वस्त करणे हा त्याचा उद्देश आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > जम्मू कश्मीर > पुलवामा येथे बंगाली कामगारावर आतंकवाद्यांकडून गोळीबार
पुलवामा येथे बंगाली कामगारावर आतंकवाद्यांकडून गोळीबार
नूतन लेख
(म्हणे) ‘सत्ताधारी पक्ष अशा घटनांना प्रोत्साहित करतो !’
आरोग्य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्यामुळे ९ सिनेट सदस्यांच्या नियुक्त्या रद्द !
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे मानांकन घसरले !
राज्यातील १११ साखर कारखान्यांकडे १ सहस्र १९९ कोटी रुपयांची ‘एफ्.आर्.पी.’ रक्कम थकित !
(म्हणे) ‘काहीही करून शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस
लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच देशात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करावा !