मंदिराचे धन लुबाडणारे राजकारणी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्तांनी भक्तीभावाने मंदिरांत अर्पण केलेले धन मंदिरांचे सरकारीकरण करून लुबाडणारे सर्वपक्षीय राजकारणी, म्हणजे आई-वडिलांची संपत्ती कह्यात घेऊन ती उधळून टाकणारी वाह्यात मुले !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले