भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी पाटलीपुत्र येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकजूट ! – हिंदु आघाडी

हिंदूंवरील आघातांच्या पार्श्वभूमीवर ‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी आंदोलन करणे, हलाल अर्थव्यवस्थेविषयी जनजागृती करणे, तसेच भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंना संघटित करण्यासाठी नियमित बैठका आयोजित करणे, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.

शबाना आजमी, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे टोळी’चे स्थानिक हस्तक ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

अभिनेत्री शबाना आझमी, तिचे पती आणि लेखक जावेद अख्तर, तसेच अभिनेते नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे’ (भारताचे तुकडे करण्याची मागणी करणारे) टोळीचे ‘स्लीपर सेल’ (स्थानिक हस्तक) आहेत.

धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. रईस नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःचे ‘विकास’ नाव सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

बिहारमध्ये सरकारी शाळेत ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; देहलीत तिसरीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

बिहार आणि देहली येथे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. बिहारच्या बेगुसरायमध्ये इयत्ता दुसरीच्या ७ वर्षांच्या मुलीवर शाळेतील सफाई कामगाराने बलात्कार केला.

डांबर अल्प टाकल्याने रस्त्यांची दुरवस्था ! – पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका

मक्तेदार करत असलेल्या रस्त्यांच्या कामांवर महापालिकेतील कुणा अधिकार्‍यांचा अंकुश कसा काय नाही ? मक्तेदारांना नोटीस बजावून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

पावसाने दडी मारल्याने उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले !

सध्या पावसाळा चालू असूनही ९ ऑगस्टपासून पावसाने ओढ दिली आहे, तसेच उन्हाचा तडाखाही वाढला आहे. त्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ दिवसांपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे.

पिंपरी (पुणे) शहरातील विसर्जन घाटांवर वैद्यकीय सेवा पथक सज्ज !

शहरातील प्रमुख १० श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवली आहे, तसेच या घाटांसह इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्नीशमनदल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत.

गोमंतकियांना जगासमोर मान खाली घालायला लावणार्‍या गोव्यातील हत्या, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय यांच्या घटना !

गोव्यातून होणार्‍या मानवी तस्करीचे प्रमाण देशात सर्वाधिक !

स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला बलवान बनवा ! – (निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

चिनी बनावटीचे साहित्य खरेदी करू नये. स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला आणखीन बलवान बनवा, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.

मागील २ वर्षांत सोलापूर विभागातील १०० एस्.टी. गाड्या ‘स्क्रॅप’ !

आगारात प्रवासासाठी योग्य नसणार्‍या गाड्या महामंडळाच्या अनुमतीने स्क्रॅप करण्यात येतात. २ वर्षांत १०० गाड्या स्क्रॅप झाल्या असून ३० गाड्या मालवाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.