मंकीपॉक्सचा भारतात पहिला बळी !

केरळचा २२ वर्षीय तरुण हा ‘मंकीपॉक्स’ या आजाराचा भारतातील पहिला बळी ठरला आहे. हा तरुण काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती येथे जाऊन आला होता. तेथेच त्याला याची लागण झाली होती.

खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ची कोठडी

संजय राऊत यांच्या अटकेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस पहारा वाढवण्यात आला आहे.

परमाणू शस्त्रास्त्रे बनवण्याची इराणची क्षमता असली, तरी तसे नियोजन नाही ! – इराण

अमेरिकन अधिकार्‍यांनुसार इराणने परमाणु कार्यक्रमात वृद्धी करणे चालू ठेवले, तर एका वर्षाच्या आत त्याच्याकडे परमाणू बाँब बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम असेल.

पोलिसांनी आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव उधळला

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !

(म्हणे) ‘माझे देशावर प्रेम नाही’, असे काहींना वाटते; पण ते सत्य नाही !’

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर अभिनेते आमीर खान यांचे उफाळून आले देशप्रेम !
चित्रपटावर बहिष्कार न घालण्याची विनंती

कानपूर येथील खासगी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे इस्लामी प्रार्थना !

एखाद्या शाळेमध्ये भगवद्गीतेतील श्‍लोक शिकवल्यास किंवा म्हणण्यास सांगितल्यावर मुसलमान किंवा ख्रिस्ती विद्यार्थी कधी म्हणतील का ?

वाराणसीतील गंगानदीच्या मणिकर्णिका आणि हरिश्‍चंद्र घाटांवरील अंत्यसंस्कारांची जागा पालटली !

या घाटांवरील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करतांना अडचणी येत आहेत.

देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील : केवळ भाजपच शिल्लक रहाणार !  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दावा

कूचबिहार (बंगाल) येथे ‘पिकअप’ वाहनामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने १० भाविकांचा मृत्यू

वाहनामध्ये विद्युत यंत्रणा करतांना आवश्यक ती काळजी न घेणार्‍या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवू नये ?