किशनगंज (बिहार) येथे रक्ताचा अवैध व्यवसाय करणार्‍या धर्मांधांना अटक

किशनगंज (बिहार) – रक्ताचा अवैध व्यवसाय करणार्‍या एका टोळीतील काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  बाबर, रुस्तम आणि शहबाज अशी त्यांची नावे आहेत. पोलीस त्यांची चौकशी करून अधिक माहिती गोळा करत आहेत.

संपादकीय भूमिका

असा कोणता गुन्हा नाही, ज्यांत धर्मांधांचा सहभाग नाही ?