
मुंबई – जनतेचा कौल लक्षात घेता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी १२ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या खासदारांनी ११ जुलै या दिवशी मातोश्री येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती.
कांग्रेस और एनसीपी को लगा बड़ा झटका… राष्ट्रपति पद के लिए राजग की उम्मीदवार द्रोपदी मुर्मू का समर्थन करेगी शिवसेना#Shivsena #DropadiMurmu #PresidentialElection @DraupdiMurmuBJP @ShivsenaComms https://t.co/H0cWEM7Elf
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) July 12, 2022
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !