कन्नूर (केरळ) येथे रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बाँब फेकला !

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आघाडी सरकार असल्याने तेथे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे, याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्यात येऊ नये, यासाठी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ची गुजरात उच्च न्यायालयात याचिका

‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने याचिकेत म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि सिद्धांत, तसेच ज्ञानाची प्रणाली शालेय पाठ्यक्रमात घेतली जाऊ शकते; परंतु त्यामध्ये एका धर्माच्या पवित्र ग्रंथाच्या सिद्धांतांना प्राधान्य देणे कितपत योग्य आहे ?

कठुआ (जम्मू) येथे शिवमंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये कधी अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत, हे लक्षात घ्या !

पाकमध्ये अहमदी समाजातील तिघांना ईदच्या वेळी बकरा आणि गाय यांच्या हत्या केल्याने अटक

‘हिंदु धर्मामध्ये जाती-जमाती असून हिंदु समाज दुभंगलेला आहे’, असे म्हणणारे इस्लाममध्ये शिया-सुन्नी यांच्यात होणारा हिंसाचार किंवा मुसलमान समाजाकडून अहमदी लोकांवर केलेले अत्याचार यांविषयी मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

मनमानी आणि अविचाराने होणारी अटक, ही वसाहतवादी मानसिकता दर्शवते ! – सर्वोच्च न्यायालय

आरोपीच्या नियमित जामीन अर्जावर साधारतः २ आठवड्यांच्या आत आणि अंतरिम अर्जावर ६ आठवड्यांच्या आत निर्णय झाला पाहिजे. कुणालाही अटक करण्यापूर्वी भारतीय दंड सहितेच्या कलम ४१ आणि ‘४१ अ’चे पालन केले पाहिजे

भारत भेटीच्या वेळी गोळा केलेली माहिती आय.एस्.आय.ला पुरवली !

पाकिस्तानातून भारताच्या भेटीसाठी येणारे कोणत्या उद्देशाने येतात ?, हे यातून आता भारतियांच्या लक्षात आले असेल ! त्यामुळे पाकिस्तान्यांना भारतात येऊ द्यायचे का ? हे आता ठरवण्याची आवश्यकता आहे !

शोकांतिका !

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जिहादी संघटनांवर बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी

उदयपूर येथील कन्हैयालाल, तसेच अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.