आसाम आणि मेघालय राज्यांत पूरस्थिती : १६ जणांचा मृत्यू
मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे १७ जून या दिवशी वर्ष १९९५ नंतरच्या सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम आहे. गेल्या १२२ वर्षांत ३ वेळा एवढा पाऊस पडला आहे.
मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे १७ जून या दिवशी वर्ष १९९५ नंतरच्या सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम आहे. गेल्या १२२ वर्षांत ३ वेळा एवढा पाऊस पडला आहे.
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि धर्मांतरितांचे ऐच्छिक शुद्धीकरण’ या विषयावर उद्बोधन !
आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !
देशात दहशतवाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, दरोडे आदी वाढत असतांना पोलीस ते सोडून हिंदु संघटनांच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत, हे हिंदूंचे दुर्देव आहे. भोपाळमध्ये हिंदु देवतांविषयी खोटा प्रसार करून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे.
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन येथील कार्याची ओळख करून घेतली. आश्रमदर्शन केलेल्या हिंदुत्वनिष्ठानी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.
नॅशनल हेराल्ड आर्थिक अपव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार, तसेच भाजपविरोधात घोषणा दिल्या आणि टायर पेटवून ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.
नुकतेच नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरून गेल्या २ शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर मशिदीमधून आक्रमण करण्यात आले. हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. सरकारी मालमत्ता आणि मंदिरे यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी यांचे गोरक्षकांच्या विरोधात केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याच्या विरोधात येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
मुलांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील शाळा व्यवस्थापन !