‘साधना करणे’ हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे आणि हे मिळवण्याचा कायदेशीर अधिकार प्रत्येक सज्ञान व्यक्तीला आहे !
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना तीव्र असल्यास त्यानुसार कृती करणे हा कायद्याने सज्ञान व्यक्तीला दिलेला अधिकार आहे, हे लक्षात घ्या ! सर्वस्वाचा त्याग करून साधना करायची इच्छा असलेल्या व्यक्तीने तारतम्याने या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा.