इस्लामी देश आता गप्प का आहेत ?

अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेने गुजरातच्या द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमातून मिळालेला प्रतिसाद

ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

राष्ट्राची संकल्पना !

‘राष्ट्र’ म्हणजे केवळ भौतिक भूमी अपेक्षित नसून ती धर्म, संस्कृती, परंपरा, इतिहास, ग्रंथ, उत्सव इत्यादी सर्वांना अभिव्यक्त करणारी जिवंत संकल्पना आहे.’

लव्ह जिहाद : धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी जागृत करणारा ग्रंथ !

‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु स्त्रीला प्रेमात फसवून वेश्या किंवा जिहादी बनवण्याचे षड्यंत्र ! ‘लव्ह जिहाद’ वेगाने फोफावण्यामागील कारणे
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !

मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश आणि सर्वाेच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे !

‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत किंवा विनयभंग प्रकरणी तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करण्यापूर्वी पोलीस उपायुक्तांची अनुमती घ्यावी’, असा निर्णय पोलीस आयुक्त पांडे यांनी घेणे….

सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करतांना ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

या प्रक्रियेमागील उद्देश, जिज्ञासूंना ‘साधना’ यांचे महत्त्व समजावे, तसेच सूक्ष्म जगताची ओळख व्हावी अन् जिज्ञासूंनी साधनेकडे वळून स्वतःची आध्यात्मिक प्रगती साध्य करावी.’

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या ‘प्राईम टी.व्ही. गोवा’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीचे सूक्ष्म परीक्षण !

९ जून २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची ‘प्राईम टी.व्ही. गोवा’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. संदीप केरकर यांनी मुलाखत घेतली. तिचे ‘यू ट्यूब’ वर झालेले थेट प्रक्षेपण पहात असतांना देवाने माझ्याकडून करून घेतलेल्या सूक्ष्म परीक्षणातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.

gurupournima

गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

वाराणसी येथील संस्कृतचे विद्वान श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी (वय ८० वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि कु. कृतिका खत्री यांनी वाराणसी येथील संस्कृतचे विद्वान श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.