परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र-धर्मविषयक मौलिक विचार
‘राष्ट्र’ म्हणजे केवळ भौतिक भूमी अपेक्षित नसून ती धर्म, संस्कृती, परंपरा, इतिहास, ग्रंथ, उत्सव इत्यादी सर्वांना अभिव्यक्त करणारी जिवंत संकल्पना आहे.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले (संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’)