रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय !

‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे आल्यावर मला वाटले, ‘जणू मी या पृथ्वीवरील दुसर्‍या जगात आलो आहे.’ माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी सांगितलेला सुख-दुःखाच्या प्रसंगांकडे बघण्याचा मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद !

‘जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग आल्यावर मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद कसा असतो ?’, याविषयी जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या भावसत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

‘झुम्बा डान्स’ व्यायामाचा झुम्बा-प्रशिक्षक आणि तो करणार्‍या व्यक्ती यांच्यावर झालेले परिणाम

सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांमुळे सर्वाधिक लाभ होतात, यातून ऋषिमुनींची महानता जाणा !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना सर्व वस्तू आणि आजूबाजूचे वातावरण भगवंतमय झाल्याचे जाणवून वेगळेच भावविश्व अनुभवता येणे

‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ आल्यावर ‘वहाणारा सोसाट्याचा वारा, पडणारा पाऊस आणि समुद्राच्या लाटा, हे म्हणजे भगवंत अन् ‘मी’च आहे’, असे अनुभवणे