
- १२.६.२०२२ या अधिवेशनाच्या प्रथम दिवशी विविध मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय फेसबूकच्या माध्यमातून २३ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींपर्यंत पोचला, तसेच ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि ३ सहस्रांहून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
- हिंदु राष्ट्र अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनलद्वारे ६ सहस्र ४०० हून अधिक धर्मप्रेमींनी पाहिले.
- ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
समितीच्या यू-ट्यूब चॅनलची मार्गिका : www.youtube.com/hindujagruti
फेसबूक पेजची मार्गिका : www.facebook.com/jagohindubharat
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !