अल्-कायदाची गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी
जिहादी आतंकवादी संघटनांकडून हिंदूंच्या मंदिरांनाच लक्ष्य केले जाते. त्यामुळे ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे हास्यास्पद आहे !
जिहादी आतंकवादी संघटनांकडून हिंदूंच्या मंदिरांनाच लक्ष्य केले जाते. त्यामुळे ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे हास्यास्पद आहे !
गुन्हेगार आणि आतंकवादी त्यांची धार्मिक असहिष्णुता आणि द्वेष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून हिंसाचार करतात. असहिष्णु लोकांच्या संदर्भात सहिष्णु होणे बंद करा. आम्ही जीवन समृद्ध करत असतो, तर ते मृत्यूचा विचार करतात, असे विधान नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले.
देशात कायदे आणि न्यायप्रणाली असतांना अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे धाडस होतेच कसे ? याविषयी निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांना अशा धमक्या मान्य आहेत ?
औद्योगिक क्षेत्रात ३३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त झालेले ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’चे क्षेत्र व्यवस्थापक श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांचा ३१ मे २०२२ या दिवशी रत्नागिरी येथे निरोप समारंभाच्या निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला.
अशा देशांवर जगाने बहिष्कार घातला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटनांना चपराक ! नेपाळच्या प्रखर धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू आणि त्यांच्या संघटना काही शिकतील का ?
पैगंबर यांच्या कथित अवमानावरून मुसलमान हिंसाचार करतात, तर हिंदू त्यांच्या देवतांचा अवमान होऊनही वैध मार्गानेही विरोध करत नाहीत !
आतापर्यंत जिहादी आतंकवादी, कसाई, गुंड हेच पोलिसांवर गोळीबार करत होते, आता धर्मांतर करणारे मुसलमानही पोलिसांवर गोळीबार करू लागले आहेत, हे पोलिसांना लज्जास्पद !
पुलवामा येथे ११ जूनपासून चालू झालेली चकमक १२ जूनला सकाळी संपली. यात सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून २ ‘एके-४७’ रायफली, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, अशा जयघोषात येथील श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.