
नवी देहली – तुम्ही पैगंबरांचा अवमान करून मोठी चूक केली आहे. मुसलमान प्रत्येक श्वास पैगंबरांसाठीच घेत असतो. त्यामुळे त्यांच्या अवमानाची शिक्षा शिरच्छेदच आहे, अशी धमकी देणारा सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राजकीय पक्षाच्या एका नेत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. एका मोर्च्याच्या वेळी त्याने हे विधान केले. या मोर्च्यामध्ये मुसलमानांनी हातात धरलेल्या फलकावरही अशाच प्रकारचे लिखाण असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारचे अन्य काही व्हिडिओही प्रसारित होत आहेत.
संपादकीय भूमिका
|
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court