नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स यांची भारतातील दंगलखोर मुसलमानांविषयी स्पष्टोक्ती

नवी देहली – गुन्हेगार आणि आतंकवादी त्यांची धार्मिक असहिष्णुता आणि द्वेष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून हिंसाचार करतात. असहिष्णु लोकांच्या संदर्भात सहिष्णु होणे बंद करा. आम्ही जीवन समृद्ध करत असतो, तर ते मृत्यूचा विचार करतात, असे विधान नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले. त्यांनी पुन्हा एकदा नूपुर शर्मा यांची पाठराखण केली आहे.
विल्डर्स पुढे म्हणाले की,
१. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य असले पाहिजे. आम्ही स्वातंत्र्याचे समर्थन करतो. धाडसी नूपुर शर्मा आमच्या शक्तीचे प्रतीक आहे. तिचे समर्थन करा.
२. जे देश अल्पसंख्यांकांची हत्या करतात, तसेच त्यांना कारागृहात टाकतात ते एका लोकशाही देशाकडे क्षमा मागण्याची मागणी करतात, हे सर्वांत मोठे ढोंग आहे. इराण, सौदी अरेबिया यांसारखी इस्लामी देश त्यांच्या देशात अल्पसंख्यांकांचा किती छळ करतात, हे जगाला ठाऊक आहे. (अशा प्रकारे भारत सरकार इस्लामी देशांना आरसा का दाखवत नाही ? – संपादक)
३. नूपुर शर्मा यांनी पैगंबरांविषयी जे सांगितले ते सत्य आहे. ते सांगण्यावर धमक्या मिळत असतील, तर ते हास्यास्पद आहे. भारताला सत्य बोलणार्या महिलेचा गर्व असायला हवा.
शिरच्छेद करून मशिदीच्या मिनारवर शिर लटकवू !
गिर्ट विल्डर्स यांनी ठार मारण्याच्या धमक्या

गिर्ट विल्डर्स यांनी नूपुर शर्मा यांचा बचाव केल्यानंतर त्यांना धमक्या मिळत आहेत. एकाने धमकी देतांना म्हटले आहे, ‘एक दिवस येईल, जेव्हा मी माझ्या करवतीने तुमचा शिरच्छेद करून शिर पाकिस्तानच्या मशिदीच्या मिनारावर लटकवीन.’ अशा प्रकारच्या धमक्या अन्यही काही जणांनी सामाजिक माध्यमांतून दिल्या आहेत.
‘Will be killed soon’: Dutch legislator Geert Wilders gets death threats from Islamists for supporting Nupur Sharma, says he is ‘proud of supporting her’https://t.co/NAskRATwFS
— OpIndia.com (@OpIndia_com) June 11, 2022
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !