सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला असणाऱ्या ईश्वरी अधिष्ठानामुळे तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट होणे आणि त्याचा अधिवेशनातील वक्त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

‘या अधिवेशनातील वक्त्यांवर या सात्त्विक वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, याचे केलेले संशोधन …

समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करत असतांना फळाची अपेक्षा नसणे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेमध्ये ‘ईश्वरप्राप्ती’ हेच मुख्य ध्येय शिकवलेले असणे

सनातन संस्थेच्या कार्यात सहस्रो साधक ‘ईश्वरी राज्या’ च्या ध्येयासाठी जोडलेले नसून ‘ईश्वरप्राप्ती’ साठी जोडलेले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाची प्रचीती देणार्‍या काही बुद्धीअगम्य अनुभूती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहात काळानुरूप अनेक बुद्धीअगम्य पालट होत असतात. साधनेमुळे व्यक्तीच्या देहात कशा प्रकारे पालट होतात, हे अखिल मानवजातीला कळावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर या पालटांचे चित्रीकरण करून ठेवण्यास सांगतात.