सांगलीत महापालिकेची अनधिकृत फलकांवर कारवाई !
इतके अनधिकृत फलक उभे राहीपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ?
इतके अनधिकृत फलक उभे राहीपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ?
येथील करंजे पेठेत चोरीचा प्रयत्न करणार्या २ चोरांना कह्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. बशीर शेख आणि ईश्वर भोरे असे कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या गंभीर घायाळ व्यक्तीचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. ३० मे या दिवशी झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी ९ जून या दिवशी शहरात शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणारे दुचाकीचालक आणि त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई केली आहे. ९ जून या दिवशी ६ सहस्र २७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी नूपुर शर्मा यांना अटक करावी, यासाठी शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक ठिकाणी मुसलमानांनी हिंसाचार केला.
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.
या विशेषांकाची प्रत आजच राखून ठेवा. त्यासाठी नजीकच्या वितरकाकडे मागणी करा !
१२ जून २०२२ या दिवशी (तिथीनुसार) शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या निमित्ताने…
असात्त्विक स्वरूपाची नक्षी आपल्या घरातील भिंतींवर नाही ना, ते पहा ! जर असे केले असेल, तर ते काढून टाकावे; कारण अशा आकृतींमधून अनिष्ट स्पंदने येतात, ती मन आणि बुद्धी यांवर अनिष्ट परिणाम करतात.
‘आपली भूमी, राष्ट्र आणि धर्म यांवर आतंकवादी चालून येत असेल, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा, असा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे.’