दैनिक सनातन प्रभातचा रंगीत हिंदु राष्ट्र विशेषांक

मूल्य : ५ रुपये

प्रसिद्धी दिनांक : १२ जून २०२२

या अंकात काय वाचाल ?

  • हिंदूंचे दमन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • हिंदूंच्या पवित्र स्थानांना पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणे आवश्यक !
  • हिंदूंची परकियांनी बळकावलेली तीर्थक्षेत्रे परत मिळवण्यासाठी समर्पित भावाने प्रयत्न करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन !
  • हिंदूंनो, इस्लामी राज्य हवे कि ‘हिंदु राष्ट्र’ हे निश्चित ठरवा  !
  • राष्ट्र जिवंत रहाण्यासाठी पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले राष्ट्र असायला हवे !
या विशेषांकाची प्रत आजच राखून ठेवा. त्यासाठी नजीकच्या वितरकाकडे मागणी करा !