(भाग २१)
घराच्या भिंतींचा रंग आणि सजावट सात्त्विक असण्याचे महत्त्व !

३. असात्त्विक स्वरूपाची नक्षी आपल्या घरातील भिंतींवर नाही ना, ते पहा !
सध्या लोक भिंतींवर विविध रंगांच्या भिन्न प्रकारच्या नक्षी काढतात. त्या बहुतांशी तामसिक असतात.









तुम्ही घरात असे केलेले नाही ना, हे पहा. जर असे केले असेल, तर ते काढून टाकावे; कारण अशा आकृतींमधून अनिष्ट स्पंदने येतात, ती मन आणि बुद्धी यांवर अनिष्ट परिणाम करतात.
(क्रमशः)
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१०.२.२०२२)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !