मुलीला साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत साहाय्य करणारे दुर्ग (छत्तीसगड) येथील श्री. हेमंत कानस्कर !

आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला दुर्ग, छत्तीसगड येथील श्री. हेमंत कानस्कर यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. शर्वरी हेमंत कानस्कर हिला तिच्या वडिलांनी साधनेत केलेल्या साहाय्याविषयी पुढे दिले आहे.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कु. सिद्धी विक्रम महामुनी (वय १३ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मला नामजपाचे, तसेच वेळेचेही महत्त्व समजले. मी ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर माझा नामजप चांगला होत होता; परंतु मी घरी नामजपाला बसल्यावर मला कंटाळा येतो किंवा झोप येते.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झाल्यामुळे भारतातील हिंदूंची कठीण परिस्थिती लक्षात येणे आणि साधना वाढवण्याची जाणीव होणे

या अधिवेशनात अनेक राज्यांतून आलेले हिंदु धर्माभिमानी स्वत:चे अनुभव कथन करत असतांना ‘भारतातील पुष्कळ राज्यांत हिंदूंची परिस्थिती कठीण आहे’, असे लक्षात आले.

सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञापनांची सेवा करणाऱ्या कर्नाटक राज्यातील साधकांना सेवेतील ध्येय पूर्ण होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी कर्नाटक राज्यातील साधकांना ‘विज्ञापनांची सेवा चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी सौ. अमृता देशपांडे यांना आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.