हिंदु बांधवा, तुझ्याचसाठी हा अट्टाहास ।

वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।

त्रिपुरामध्ये साम्यवाद्यांच्या राजवटीत हिंदूंचे दमन आणि सद्यःस्थिती !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

राजा मानवतेचा

आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती

पोर्तुगीज-मराठा संघर्ष अखेरपर्यंत चालूच ! ‘छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चालू असलेल्या युद्धास अजून विराम पडलेला नाही. ते विजरेई कॉट द आल्व्होर यांच्या कारकीर्दीत चालू झाले होते.

पावसाळ्यामध्ये पशूधनास होणारे विविध आजार आणि त्यांवरील उपचार !

पशू-पक्ष्यांचे विविध वयोगट आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून वर्गीकृत गट यांनुसार होणाऱ्या आजारांची वर्गवारी येथे देत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतकाला दोन वेळा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला !

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतकाला दोन वेळा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार महाराजांनी केला आणि तेथे संस्कृत भाषेत शिलालेख कोरला गेला.’

सर्वांवर निरपेक्ष प्रीती करणारे आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असणारे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !

सद्गुरु नंदकुमार जाधव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत

गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक

संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो.

मुलीला साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत साहाय्य करणारे दुर्ग (छत्तीसगड) येथील श्री. हेमंत कानस्कर !

आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला दुर्ग, छत्तीसगड येथील श्री. हेमंत कानस्कर यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. शर्वरी हेमंत कानस्कर हिला तिच्या वडिलांनी साधनेत केलेल्या साहाय्याविषयी पुढे दिले आहे.